MS EXCEL 2013 मध्‍ये Round या सुत्राचे वापर कसा करावे



MS EXCEL 2013 मध्‍ये Round या सुत्राचे वापर कसा करावे ते पाहा माझे चॅनल आवडले तर Subscribe आणि LIke करावे. Round या सुत्राचा वापर हा खुप संख्‍यांची बेरीज अथवा वजाबाकी करण्‍यासाठी वापरता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *